पंढरपूर लाईव्ह कार्यालयात आज क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. जोशाबा टाईम्स् चे संपादक श्रीकांत कसबे यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, समाजसेवक ओंकार बसवंती व पत्रकार लखन साळुंखे आदी उपस्थित होते.


