Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यातील सध्या कोरोपना बाधीत रुग्णांची एकुण संख्या 17 झाली असुन आजतागायत पंढरपूर शहरात 14, तालुक्यातील शेगाव दुमाला येथे 1 तर करकंब मध्ये 2 रुग्ण आढळुन आलेले आहेत. पंढरपूर शहरात आजतागायत एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 25 एवढी होती पैकी 8 रुग्ण बरे झाले आहेत.
याचबरोबर सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे 1, मंगळवेढा शहरात 1 व मोहोळ शहरातील 1 पोलीस कर्मचारी कोरोना बाधीत आहे.
सद्यस्थितीत पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. अशी माहिती पंढरपूर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019