पंढरपूर ग्रामीण मध्ये 6 तर शहरात 14 असे एकुण 20 कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण निघाले


आज  पंढरपूर मध्ये ग्रामीण 6 तर शहरांमध्ये 14 रुग्ण असे एकूण २० रुग्ण positive रुग्ण निघाले आहेत. 

 सकाळी ८ वाजेपर्यंत रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण भाग निहाय खालील प्रमाणे.

ग्रामीणमध्ये  संपर्क व्यक्ती.
 करकंब, गोपाळपुर, होळे, गुरसाळे, वाखरी प्रत्येकी एक असे एकुण 5 रुग्ण. 

 लक्ष्मी टाकळी, बोहाळी रोड येथे  नवीन लक्षणे असले ला 1 रुग्ण.


 शहरांमध्ये एकूण 14 रुग्ण 

(त्यापैकी 13 संपर्क व्यक्ति तर एक लक्षणे असलेला नवीन रुग्ण)
 संपर्क व्यक्ति- महापुर चाळ संत पेठ पंढरपूर -५ 
 गांधी रोड पंढरपूर १,  संत पेठ १, घोंगडे गल्ली १, ज्ञानेश्वर नगर २, बागवान गल्ली सांगोला रोड ३, तर 
नवीन लक्षणे असलेला शांतीनगर, लिंक रोड १ 

अशी माहिती डॉ. एकनाथ बोधले (तालुका आरोग्य अधिकारी) पंढरपूर यांनी दिली आहे. 

         
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019