मंगळवार आज दिनांक २५/०८/२०२० रोजी भाद्रपद शु. ७ जेष्ठा गौरी आवाहन निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस व श्री महालक्ष्मी मातेस पारंपारीक पोशाख व विविध अलंकार परीधान करण्यात आले होते. त्यावेळी घेतलेले छायाचित्र.
पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977
0 Comments