पंढरपूर शहर व ग्रामीण मधील नवीन कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घट! सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 285 नवीन कोरोना पॉझिटीव्ह... पंढरपूर तालुक्यात शहर- 23 तर ग्रामीणमध्ये 12 जण पॉझिटीव्ह! बघा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 285 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 23 तर ग्रामीण मध्ये 12 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आजच्या आकडेवारीवरुन पंढरपूर शहर व ग्रामीणमधील नवीन कोरोना बाधीतांच्या आकडेवारीमध्ये घट होताना आढळुन येत आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 8946 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे)  यापैकी आजतागायत एकुण 250जणांचा मृत्यू झाला आहे तर 2866 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 5830 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
(सर्व आकडेवारी 20 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
बघा रिपोर्ट!






पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. 
मोबा. 8149624977

Post a Comment

0 Comments