आज शनिवार दिनांक २४/१०/२०२० रोजी अश्विन शु. ८, शारदीय नवरात्रोत्सवा निमीत्त श्री रूक्मिणी मातेस “श्री दुर्गा देवीचा ” पोषाख परिधान करण्यात आला आहे. श्री विठ्ठल, श्री रूक्मिणी, श्री सत्यभामा, श्री राधिका, श्री महालक्ष्मी मातेस व श्री व्यंकटेशास विविध पारंपारीक अलंकार परीधान करण्यात आले आहेत. त्यावेळी घेतलेले छायाचित्र.
0 Comments