Pandharpur Live:
सर्व शहर व ग्रामस्थांना कळविण्यात येते की लस उपलब्ध नुसार येणाऱ्या तारखेला
कोरोना या रोगाची लस आपल् have inया गावातील खालील *प्राथमिक आरोग्य केंद्रात* व *ग्रामीण रुग्णालयात* ( सरकारी दवाखाना ) येथे उपलब्ध करण्यात आलेली असून ती लस केवळ ४५वर्षावरील सर्व नागरिकांसाठी तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर यांना पहिला डोस व दुसरा डोस दिला जाईल याची नोंद घ्यावी आपापले आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक ओळख पत्र घेऊन लसीकरण केंद्रावर जावे.लसीकरण डोस प्राप्त व लाभार्थींची संख्या जास्त यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होते व त्यामुळे लसी पासून बचाव होण्यापेक्षा कोरो ना संसर्ग होण्याचा धोका अधिक होतो त्यामुळे लसीकरण सत्र आयोजन दिवशी खालील प्रमाणे प्राध्यान्य क्रमाने लसीकरण करण्यात येईल.

सध्या
*पंढरपूर शहरातील नागरिकांना लस घेण्याबाबत जाहीर आवाहन*
पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पंढरपूर शहरामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्याच्या दृष्टीने नगरपालिकेने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.
सध्या शासनाकडून लस ही कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने व नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ज्या ठिकाणी लस दिले जाते तिथे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांना जास्त वेळ उभारण्याचा त्रास होऊ नये म्हणून नगरपालिकेने तयार केलेल्या वरील लिंक वर नागरिकांनी आपली मागणी नोंदवावी आपली मागणी सबमिट झाल्यानंतर आपणास नगरपालिकेकडून दूरध्वनी द्वारे आपण केव्हा व किती वाजता लस घेण्यासाठी उपस्थित राहावे लागेल याची सूचना दिली जाईल त्यावेळेस आपण जुना कराड नाका येथील पंढरपूर नगरपरिषदच्या नागरी आरोग्य केंद्र क्र 2 येथे येऊन लस घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
https://www.google.com/url?q=https://forms.gle/d8qB5Zxuc9ibwRGTA&source=gmail&ust=1618914760345000&usg=AFQjCNGvq3mcK-4Gllje3ATGDPN5abyUBQ
वरील लिंक मध्ये भरण्यात येणारी माहिती इंग्रजीमध्ये भरण्यात यावी ही विनंती.
लसीकरण सत्र आयोजन दिवशी खालील प्रमाणे प्राध्यान्य क्रमाने लसीकरण करण्यात येईल
१)प्रथम प्राधान्य ज्यांनी सोबत दिलेल्या लिंक मध्ये cowin पोर्टल वर नोंदणी केली आहे अश्या लाभार्थी यांना नोंदणी क्रमानुसार व लस उपलब्ध क्रमानुसार
२) दुसरे प्राधान्य शहरात Google form मध्ये नोंदी केलेल्या लाभार्थी यांना तर ग्रामीण मध्ये प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे नोंदणी केलेले लाभार्थी
३) तिसरे प्राधान्य आयत्या वेळेस लसीकरण सत्र या ठिकाणी उपस्थित लाभार्थी.
तरी या यादिप्रमाने लसीकरण आयोजन एक दिवस अगोदर किंवा त्या दिवशी ही लस पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईपर्यंत ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम स्तरीय समिती हे तर शहरात नगरपालिका यंत्रणा आपणास मेसेज फोन द्वारे देतील.तर लस नियमित उपलब्ध झाल्यानंतर सत्र नियमित पने चालू राहतील व आपण cowin पोर्टल वर केलेल्या नोंदी नुसार आपल्या निश्चित केलेल्या दिवशी लसीकरण केंद्रावर लस मिळेल
तरी विनाकारण गर्दी करू नये ही विनंती . सदर केंद्रावर पोलिस बंदोबस्त ही ठेवला जाणार आहे.
कोविड लसीकरण चालू असलेले सरकारी लसीकरण केंद्र खालीलप्रमाणे
1. नागरी आरोग्य केंद्र 2 जुना कराड नाका पंढरपूर
२. प्राथमिक आरोग्य केंद्र
कासेगाव
गादेगाव
भाळवणी
खर्डी
तुंगत
रोपळे
पुळूज
3. ग्रामीण रुग्णालय करकब
पुढे निर्माण होणारी लसीकरण केंद्र नगरपालिका दवाखाना ,प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे व उपकेंद्र स्तरावर
लसीकरणाबाबत लसीकरण केंद्र निहाय खालील व्यक्तींना संपर्क साधावा
नागरी आरोग्य केंद्र
2 - डॉ. सालविठ्ठल : ९५४५५९७१११
प्राथमिक आरोग्य केंद्र
कासेगाव: माने बी. डी.- ९७६७०७६१७७
गादेगाव: भुसारे एल आर- ९९६०८२४२०३
भाळवणी: म्हस्के ए. ए. - ७६२०४४२६३१
खर्डी: कांबळे एस. ए.- ९९७५४३४७८५
तुंगत: शेख एफ. ए. - ८३२९१६७१३९
रोपळे: सरवदे बी. व्ही. - ८८३०७५९९३१
पुळूज: कुचेकर डी. सी. - ९९६०९३०७२६
3. ग्रामीण रुग्णालय करकंब: लादे एस. बी. - ८०८७७६०७५
खाजगी रुग्णालयात कोविड लसीकरण चालू असलेले केंद्र खालीलप्रमाणे
1. गणपती हॉस्पिटल
2. जनकल्याण हॉस्पिटल
3. लाईफ लाईन हॉस्पिटल
4. Galaxy हॉस्पिटल
खाजगी लसीकरण केंद्र या ठिकाणी २५० रुपये फी असेल व उपलब्ध लस नुसार दिली जाईल.
तालुका स्तरीय समिती मा प्रांत सो व इतर सर्व अधिकारी
तालुका आरोग्य अधिकारी पंढरपूर
आरोग्य विभाग पंढरपूर तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की,*
*Covid-19 लसीकरण . तरी ४५ वर्षावरील सर्व नागरिक Co-Win vaccination साठी ऑनलाइन नोंदणी करू शकतात.*
*सदर Co-Win vaccination साठी*
या लिंक वर गेल्यानंतर खालील प्रमाणे प्रोसेस करावी.
1) सर्व प्रथम आपला मोबाईल नंबर नोंदवावा आणि get OTP यावर क्लिक करावे.
2) आपल्या मोबाईल वर ओटीपी येतो तो ओटीपी त्या ठिकाणी नोंदवावा.
3) ओटीपी नोंदवल्यानंतर पुढच्या पेजवर फोटो आयडी प्रूफ म्हणून कुठलेही एक सिलेक्ट करावे
4) फोटो आयडी नंबर नोंदवावा.
5) आयडी वर जे नाव आहे ते नाव नोंदवावे.
6) Gender सिलेक्ट करावे (Male/Female).
7) Year of Birth मध्ये फक्त जन्माचे वर्ष टाकावे. Submit वर क्लिक करावे.
8) पुढे आपल्याला आपले नाव वगैरे पूर्ण माहिती दिसते.
9) पुढच्या पेजवर ॲक्शन या कॉलम मध्ये दोन ऑप्शन आहेत 1) schedule appointment 2) Delete
10) Schedule appointment ऑप्शनवर क्लिक करावे.
11) Search Vaccination Center select करायचे आहे.
vaccination center select करताना ज्या ठिकाणी सेशन सुरू आहे त्या ठिकाणी तारीख नुसार दिसते. आपल्या सोयी नुसार आपण तारीख सिलेक्ट करायची appoinment book करण्यासाठी Book या बटनवर क्लिक करावे.
*Covid19 लसीकरणासाठी आरोग्य सेतू या ॲप्लीकेशन द्वारे सुद्धा रजिस्ट्रेशन करता येत आहे. आरोग्य सेतू हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून घ्यावे.*
*Covid-19 लसीकरण हे शासन सरकारी दवाखान्यात मोफत आहे तसेच काही खासगी दवाखान्यांमध्ये रुपये 250 ₹ इतकी आहे*
लसीकरणाला जाताना खालील कागदपत्र सोबत न्यावे.
1) आपण नोंदवलेले आयडी प्रुफ सोबत घेऊन
0 Comments