कर्मयोगी विदयानिकेतन प्रशालेमध्ये जागतीक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपन

Pandharpur Live: आज दि. 5 जुन रोजी जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पंढरीतील कर्मयोगी विदयानिकेतन प्रशालेमध्ये प्राचार्या सौ. सोनाली पवार यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

..............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................



Post a Comment

0 Comments