माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


पुणे दि.1: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. 

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी माजी मुख्यमंत्री नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार श्रावण ताटे, मनोज दिघे यांच्यासह  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी अभिवादन केले.

............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ..................................

Post a Comment

0 Comments