सोलापूर,दि.1: हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी जिल्हा प्रशासनातर्फे आज अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालय
............................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
..................................
0 Comments