Pandharpur Live Video News Updates

.....................
....................

......
.....................

सातारा- पाटण: ढेबेवाडी पोलीस स्टेशनचा रुट मार्च पाटण (सागर पाटील):- आगामी 15 ऑगस्ट मोहरम गोकुळाष्टमी तसेच गणेश उत्सव अनुषंगान ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचार्यांनी रुट मार्च काढला.
ढेबेवाडी पोलीस स्टेशन सरकारी हॉस्पिटल ढेबेवाडी बाजारपेठ व ढेबेवाडी एसटी स्टँड असा रूट मार्च ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला यावेळी रूट मार्च करता 22 कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments