भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, संघटनेची सातारा जिल्हा पदाधिकारी यांची बाबासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कराड सर्किट हाऊस येथे मिटिंग संपन्न

 

Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ

.................

.................

.....................

सातारा न्युज(सागर पाटील) भ्रष्टाचार  विरोधी जनआक्रोश,महाराष्ट्र राज्य संघटना भ्रष्टाचार,अन्याय-अत्याचार विरोधी लढा देणारी राज्यव्यापी केंद्रीय सतर्कता आयोग भारत सरकार नई दिल्ली द्वारा प्रमाणित असून हि संघटना महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यमध्ये संघटनेचे कार्य सुरू आहे.दि 12 ऑगस्ट रोजी 2:00  वाजता कराड  सर्किट हाऊस येथे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांची संघटनेची मीटिंग महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.श्री.बाबासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

................

.......

................

................

.................

तसेच मीटिंग मध्ये अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले अनेक विषयावर चर्चा झाली. यावेळी सातारा जिल्हा अध्यक्ष सागर पाटील.पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष.मा.श्री.मारूती बोभाटे पश्चिम महाराष्ट्र उपसचिव.मा.श्री.सचिन खैरमोडे व तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब कांबळे ,वैशाली गुरव,वनिता जाधव,अरुणा लोखंडे अनिता भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments