पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज सायंकाळची पुजा व आरती स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.श्री.एम. एम. पवार (सर) यांचे शुभहस्ते संपन्न


 Pandharpur Live:Pandharpur Live: पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 14 सप्टेंबर 2021 रोजीची सायंकाळची पुजा व आरती स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे  कॅम्पस इन्चार्ज प्रा.श्री.एम. एम. पवार (सर) यांचे शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.

यावेळी श्री.एम.एम. पवार (सर) यांनी ‘पंढरपूर लाईव्ह‘ च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी व विद्यार्थ्यांच्या यशासाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्व शाळा-महाविद्यालय सुरु होऊ दे विद्यार्थ्यांना यश मिळू दे!  सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी श्री.एम.एम. पवार (सर) यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली.

Post a Comment

1 Comments

  1. Gambling.com - DrmCd
    Gambling.com - Find Casinos & 정읍 출장안마 Games near you and play 화성 출장샵 real money Gambling.com · How do I gamble online in a 전주 출장안마 casino? 구리 출장마사지 · 천안 출장샵 How do I make a deposit? · How do I withdraw and fund a gambling account?

    ReplyDelete