p>
Pandharpur Live Online : पुणे - सध्या इंधन दर कमी करण्यावर राज्य सरकार(State Government) तसेच केंद्र सरकार(Central Government) भर देत आहे. इंधन दर वाढीमुळे वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री बसत होती.
Pandharpur Live News
May 23, 2022
रविवार दिनांक २२ रोजी पेट्रोल ९ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी प्रतिलिटर कमी करण्यात आले. केंद्राने हा निणर्य घेतल्यानंतर सर्व राज्यातील राज्य सरकारांना केंद्र सरकार9Central Government) ने व्हॅट दर कमी करावा यासाठी आदेश दिले असता. केरळ, ओडिशा, राजस्थान ह्यांनंतर रविवारी व्हॅट कमी केला आहे अशी घोषणा ठाकरे सरकार कडून करण्यात आली.
जाणून घेऊ व्हॅट कपात नंतरचे नवे दर(New Rate).
महानगराचे जर दर बघायला गेलो तर दिल्ली येथे पेट्रोलचा दर ९६.७२ रु. तर डिझेल ८९.६२ रु. एवढा आहे.
मुंबई मध्ये १०९.२७ रु. डिझेल ९५.८४ रु.
जाणून घेऊया महाराष्ट्रातील राज्याचे दर -
राज्य पेट्रोल डिझेल
मुंबई १०९.२७ ९५.८४
नागपूर १०९.३५ ९४.४८
पुणे १०८.८७ ९४.
औरंगाबाद ११०.९५ ९७.५१
0 Comments