BREAKING NEWS कॉलेजपासून 200 फुटावर विद्यार्थिनीस ओढत नेले , त्यानंतर .



समाजात विविध मन सुन्न करणाऱ्या घटना घडत असतात. यात गुन्हेगारी कृत्ये जास्त धडकी भरवणारी असतात. दरम्यान हे गुन्हेगारीचे लोन कॉलेजपर्यंत जाऊन पोहोचले आहे.

विद्येच्या मंदिरात अशा घटना होणे हे चिंताजनक आहे.

याच पार्श्वभूमीवर एक वृत्त आले आहे.

विद्यार्थिनीला कॉलेजपासून 200 फूट ओढत नेत तिला भोसकले आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

सदर घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. दरम्यान भरदिवसा विद्यार्थिनीसोबत असे कृत्य झाल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओ लिंक बातमीच्या खाली आहे.



या घटनेनंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात एक मुलगा विद्यार्थिनीला ओढून नेत असताना दिसत आहे.

तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घडली घटना आहे.

दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments