आज सकाळची 'श्री' ची पुजा व आरती पंढरीतील सुप्रसिद्ध फॅमिली फिजीशियन, निमा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सहसमन्वयक डॉ. सोमनाथ शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न झाली.
यावेळी त्यांनी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले.



0 Comments