पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज सायंकाळची 'श्री' ची पुजा व आरती समाजसेवक श्री.सोमनाथ गाजरे यांचे शुभहस्ते संपन्न



पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.  असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.

आज सायंकाळची ची 'श्री' ची पुजा व आरती पंढरपूर येथील समाजसेवक श्री.सोमनाथ गाजरे यांचे शुभहस्ते संपन्न झाली. 

यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी श्री. गाजरे यांनी गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments