मुलीने मुलाला घट्ट पकडून दरवाजा बंद केला आणि करू लागली मस्ती

 तुम्ही अनेकदा मुला-मुलींना शाळेत मस्ती करताना पाहिलं असेल. प्रत्येकजण आपले बालपण वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉय करतो. शाळकरी मुलांचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे पाहून अनेकांना धक्का बसतो.


असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एक मुलगी आणि मुलगा वर्गात असे कृत्य करताना दिसत आहेत, जे खरोखरच सर्वांना हादरवून टाकेल.


व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या शाळकरी मित्रासोबत वर्गात काय करतेय हे जे कोणी पाहिले तर त्याला धक्का बसेल. वर्गात जे काही चालले होते ते आजपर्यंत बहुधा कोणी पाहिले नसेल. एक मुलगी एका मुलावर जबरदस्ती करत आहे. ती त्याला घट्ट धरून ठेवते आणि सोडायचे नाव घेत नाही. तुम्हीही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल.


व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण प्रकरण समजले असेल. हे पाहून अनेकांच्या मनाचा थरकाप उडाला असेल आणि डोकंही चक्रावले असेल. दोघांकडे बघून समजते की दोघेही एकमेकांना ओळखतात आणि कदाचित दोघेही प्रेमी किंवा मित्र आहेत. दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच मुलगा सुद्धा मुलीला काहीही करण्यास मनाई करत नाही. मात्र तो लाजून चूर झालाय.

Post a Comment

0 Comments