नावाला पोलीस अधिकारी, पण केला भलताच कारनामा


 पोलिसांना प्रशासनाला सामान्य जनतेचे रक्षक म्हटले जाते. सामान्य नागरिकाचे रक्षण करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांकडे आहे.

 मात्र याच पोलीस अधिकाऱ्यांवर लाच घेतल्यामुळे किंवा अवैध काम केल्यामुळे कारवाई होते.

कधीकधी तर पोलिसांचे असे काही अजब कारनामे समोर येतात की त्याची चर्चा देशभरात होते. 


सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील पोलिसांची चांगलीच चर्चा होत असून पूर्ण उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली जात आहे.


Post a Comment

0 Comments