मुंबई : आपल्यासमोर अनेकदा अशा काही गोष्टी येतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील फार कठीण होऊन बसते. हल्लीच दक्षिण कोलकाता यथून एक बातमी समोर आली आहे, ज्याने सगळ्यांनाच हादरवलं आहे.
यासोबतच त्यांच्या भेटीची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही होती. अनेकदा दोघेही एकमेकांच्या घरी जात असत. अयानच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दशमीच्या रात्रीही अयानला त्या मुलीचा फोन आला, ज्यामुळे तो त्याच्या घरी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही.
अयानच्या वडिलांचा असा दावा आहे की अयानचे त्याच्या मैत्रिणीच्या आईसोबतही संबंध होते. अयान जस जसा या मुलीच्या घरी येत राहिला त्याची ओळख या मुलीच्या आईशी देखील झाली. ज्यानंतर आई-मुलगी दोघेही प्रेमावरुन भांडायचे असं देखील म्हटलं जात आहे, ज्यामुळे अयानचा मृतू झाल्याचा दावा आहे. परंतू पोलीस सध्या या दाव्याची चौकशी करत आहेत.




0 Comments