वाढत्या अपघाताचे कारण तसेच पोलिसांचे संरक्षण होण्यासाठी सेफ्टी जॅकेट हे अत्यावश्यक असते त्यासाठी भोईर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे लोणावळा शहर ट्राफिक पोलीस यांना सेफ्टी जॅकेट पुरवण्यात आले.
त्यांनी आपल्या आरोग्याची जनहित जनतेची सेवा साठी सतत तत्पर असलेली पोलीस यंत्रणा यांचे भोईर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कौतुक करण्यात आले.
तसेच नागरिकांच्या सुख सुविधांसाठी नेहमी तत्पर असलेले पोलीस यंत्रणा यांचे आभार मानले.
यावेळी लोणावळा शहर ट्राफिक वरिष्ठ पोलीस सदावर्ते साहेब. तसेच पाटणकर साहेब यांच्या हस्ते सेफ्टी जॅकेट वाटप करण्यात आले.
यावेळी भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिनेश भोईर सचिव अंकुश धाऊ भोईर. खजिनदारसौ. दिशा दिनेश भोईर लोणावळा शहर सदस्य राजू शिर्के.सौ. अंजनी शिर्के महिला अध्यक्ष सौ. शैला अंकुश भोईर.. वाडा तालुका सदस्य अरुण बेंणके रमेश पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.
0 Comments