मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यामध्ये अनेक व्हिडीओ असे असतात की, लोकं पुन्हा-पुन्हा पाहत असतात.
साडी नेसलेली गावाकडची महिला आहे, तिने एका गाण्यावर तुफान डान्स केला आहे, म्हणजे रिल्स तयार केलं आहे. तिच्यासारखा डान्स अद्याप कुणी केला नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेकांनी त्या महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर तिच्या
व्हिडीओ सुद्धा लाईक केले आहे.विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जलदगतीने व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओने अनेक लोकांचा होश सुद्धा उडवला आहे. यामध्ये ही महिला अंतरंगी डान्स करीत असल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत तीन हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहे. कमेंट अधिक मजेशीर आहेत. हा व्हिडीओ अधिक व्हायरल होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांनी आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचा डान्स केला आहे. त्याचबरोबर काहीजण त्यांच्या अनोख्या डान्समुळे प्रसिद्ध सुद्धा झाले आहेत.




0 Comments