पंढरपूर : आज रोजी पंढरपुरातील प्रसिद्ध अस्थी रोग तज्ञ डॉक्टर संदीप सुभाष मर्दा यांचे वयाचे 55 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा त्यांचे राहते घर व्यंकटेश गृहनिर्माण सोसायटी, लिंक रोड, पंढरपुर येथून संध्याकाळी सहा वाजता निघेल. पंढरपूर लाईव्ह न्युज टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
0 Comments