NCP Sharad Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार' ! शरद पवारांच्या पक्षाचं नवं नाव

 

Pandharpur Live News: 

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल, मंगळवारी अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले. आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी आज, बुधवारी नव्या पक्षासाठी तीन नावे आणि निवडणूक चिन्हे सुचवली होती.

त्यानंतर आता निवडणूक आगोागकडून नाव घोषित करण्यात आलं आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' हे नाव देण्यात आलं आहे.


Post a Comment

0 Comments