वाशी : वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्याथ्र्यांना शालेय पोषण आजारामधुन विषबाधा झाली. बाधीत विद्याथ्र्यांवर वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार चालु असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेचे वृत्त समजताच शहरातील विविध नेते, पालक यांनी ग्रामीण रूग्णालयाकडे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळे
तील विद्याथ्र्यांना पोषण आहार दिला जातो......
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळे
तील विद्याथ्र्यांना पोषण आहार दिला जातो......
0 Comments