जिल्हा नियोजन समितीमधून सन २0१४-१५ या वर्षात ८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातील ३ कोटी ५0 लाखांची बिले पाठीमागील कामांची आहेत. शिवाय पालकमंत्री आणि विधानपरिषद सदस्य यांच्यासाठी प्रत्येकी ५ टक्के निधी राखीव ठेवला जात आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्रांसाठी प्रत्यक्षात खूप कमी निधी मिळतो. वास्तविक पाहता सध्या मंजूर केलेल्या एवढय़ा कमी निधीतून कामे कशी होणार हा खरा प्रश्न आहे. ■ करमाळा- ५१ लाख
■ माळशिरस-९६ लाख
■ मंगळवेढा-३७ लाख
■ पंढरपूर-७३ लाख
■ सांगोला-३0 लाख
■ अक्कलकोट-३३ लाख
■ बाश्री- ७0 लाख
■ माढा-७0.२५ लाख
■ मोहोळ- ४८.८0 लाख
■ द.सोलापूर- ६५.८७ लाख
■ उ.सोलापूर- २२.0५ लाख सोलापूर : जिल्ह्यातील 'क' वर्गामध्ये असणार्या १४२ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. स्थळनिश्चिती झाली असून, बहुतांश कामे ही पाच लाखांच्या आतील असल्यामुळे त्या त्या ग्रामपंचायतींकडून ती होणार आहेत. यामध्ये माळशिरस तालुक्याला सर्वाधिक म्हणजे ९६ लाखांचा निधी देण्यात आला आहे.
निधी मंजूर झालेली तीर्थक्षेत्रे ...
करमाळा- रोशेवाडी श्री फिरंगाई मंदिर, वॉलकंपाउंड बांधणे (५ लाख), वरकटणे श्री भैरवनाथ मंदिर वाहनतळ बांधणे (३ लाख), अंजनडोह श्री धर्मादेवी मंदिर वॉलकंपाउंड बांधणे (५ लाख), वाशिंबे- श्री भैरवनाथ मंदिर वाहनतळ बांधणे (४ लाख), वांगी नं. २ श्री विठ्ठल-रुक्मिणी वाहनतळ बांधणे (४ लाख), केम- श्रीक्षेत्र उत्तरेश्वर मंदिर वाहनतळ बांधणे (३ लाख), गुळसडी- श्री भैरवनाथ मंदिर वाहनतळ बांधणे (३ लाख), वीट- श्री रेवणसिध्देश्वर मंदिर काँक्रीट जोडरस्ता करणे (३ लाख), उमड्र- श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर संरक्षक भिंत बांधणे (३ लाख), आवाटी-श्री महादेव मंदिर संरक्षक भिंत बांधणे (३ लाख), पांगरे भैरवनाथ मंदिर वाहनतळ बांधणे (३ लाख), कात्रज- श्री नीलकंठेश्वर मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे (४ लाख), टाकळी-श्रीक्षेत्र दत्तमंदिर वाहनतळ बांधणे (४ लाख), कुगाव-मारुती मंदिर कंपाउंड बांधणे (४ लाख).
माळशिरस- श्रीक्षेत्र आनंदी गणेश मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे (५ लाख), अकलूज-श्रीक्षेत्र श्रीराम मंदिर सुमित्रा उद्यमनगर यात्री निवास (५ लाख), वेळापूर-अर्धनारी नटेश्वर मंदिर वाहनतळ बांधणे (५ लाख), गणेशगाव- श्रीक्षेत्र गणेश मंदिर वाहनतळ बांधणे (५ लाख), लोणंद-श्रीक्षेत्र बोधोबा मंदिर वाहनतळ बांधणे आणि वाहनतळ (९ लाख), उघडेवाडी-श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर वाहनतळ बांधणे (५ लाख), बाभुळगाव-श्रीक्षेत्र महादेव मंदिर भक्तनिवास बांधणे (५ लाख), दसूर-श्री यल्लमादेवी मंदिर वाहनतळ बांधणे (५ लाख), जांभूड- श्री खंडोबा मंदिर संरक्षक भिंत बांधणे (४ लाख), मिरे-महादेव मंदिर वाहनतळ, संरक्षक भिंत (४ लाख), माळखांबी मारुती मंदिर वाहनतळ (४ लाख), गणेशगाव-श्री गणेश मंदिर जोडरस्ता करणे (४ लाख), अकलूज-अकलाई देवी मंदिर पथदिवे/ पेव्हर ब्लॉक (४ लाख), माळशिरस बौध्द विहार भक्तनिवास (४ लाख), फोंडशिरस-श्रीक्षेत्र बनलिंग मंदिर यात्री निवास (४ लाख), नातेपुते-श्रीक्षेत्र पर्वतेश्वर मंदिर काँक्रीट जोडरस्ता करणे (४ लाख), खंडाळी- श्रीक्षेत्र काशीविश्वेश्वर मंदिर भक्तनिवास (४ लाख), पिलीव-श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर पेव्हर ब्लॉक टाकणे (४ लाख), अकलूज-श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर यात्री निवास (४ लाख), संग्रामनगर श्रीक्षेत्र साई मंदिर काँक्रीट जोडरस्ता करणे (४ लाख), वेळापूर-श्रीक्षेत्र सावता माळी देवस्थान संरक्षक भिंत बांधणे (४ लाख).
मंगळवेढा-शिरनांदणी सिध्दनाथ देवस्थान भक्तनिवास (४ लाख), सलगर बुद्रूक बसवेश्वर देवस्थान भक्तनिवास (४ लाख), आंधळगाव-गैबीसाहेब दर्गाह भक्तनिवास (४ लाख), मरवडे सिंहगड महाराज भक्तनिवास (४ लाख), श्रीक्षेत्र महादेव देवस्थान भालेवाडी सभामंडप बांधणे (३ लाख), श्रीक्षेत्र बिस्टव्वादेवी देवस्थान खवे अंतर्गत रस्ता करणे (३ लाख), ब्रह्मपुरी हनुमान मंदिर देवस्थान कंपाउंड (३ लाख), जिंती लक्ष्मी देवस्थान (३ लाख), मुंढेवाडी-श्रीक्षेत्र लक्ष्मीदेवी देवस्थान वाहनतळ व शौचालय (३ लाख), मारापूर-श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान यात्री निवास (३ लाख), अकोला श्री काळभैरवनाथ यात्री निवास (३ लाख), निंबोणी- मरीमाता देवस्थान भक्तनिवास (३ लाख).
पंढरपूर- रोपळे- श्री अंबिकादेवी मंदिर यात्री निवास (४ लाख), चिलाईवाडी- श्री चिलाईदेवी मंदिर यात्री निवास (४ लाख), नारायण चिंचोली श्री सूर्यनारायण मंदिर जोडरस्ता करणे (४ लाख), आढीव-श्री भैरवनाथ मंदिर पथदिवे व जोडरस्ता (४ लाख), गुरसाळे पखालपूर गणपती मंदिर यात्री निवास (४ लाख),भंडीशेगाव- भैरवनाथ मंदिर यात्री निवास (५ लाख), कोर्टी-ख्वाजा बंदेनवाज दर्गाह भक्तनिवास (५ लाख), कासेगाव- मदारसाहेब दर्गाह भक्तनिवास (५ लाख),ओझेवाडी-पठाणसाहेब गैबीपीर जोडरस्ता, वाहनतळ (३ लाख), गादेगाव- श्री सिध्दनाथ देवस्थान स्वच्छतागृह बांधणे (४ लाख), सिध्देवाडी सोमलिंग देवस्थान वाहनतळ, जोडरस्ता (४ लाख), तुंगत श्रीक्षेत्र जानुबाई मंदिर संरक्षक भिंत वाहनतळ (४ लाख), आंबेचिंचोली गैबीपीर दावलमलिक दर्गाह वाहनतळ (४ लाख), करकंब श्री कनकंबादेवी संरक्षक भिंत बांधणे (४ लाख), पांढरेवाडी श्री संत सावता माळी यात्री निवास (४ लाख), कौठाळी-शंभू महादेव देवस्थान भक्तनिवास (४लाख), जैनवाडी- श्री खंडोबा मंदिर यात्री निवास (ा

0 Comments