(पंढरपूर लाईव्ह साठी शंतनु शेळके) -
निवडणुकीच्या काळात शेतकर्यांना आपल्याकडे वळविण्याकरिता सत्ताधार्यांनी कृषी उत्पादनाला खर्चावर ५0 टक्के नफा जोडून हमी भाव देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले. शेतकर्यांनीही यावर विश्वास ठेवून वाढीव दराची अपेक्षा बाळगली. मात्र त्यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ५0 टक्के नफा जोडून हमी भाव द्यावा अशी मागणी मनसेच्या हडपसर विधानसभेच्या विभाग अध्यक्षा शिल्पाताई तुपे-पाटील यांनी केली आहे.
५0 टक्के नफा जोडल्यास
कपाशीला ५ हजार २00 रुपये दर येतो. मात्र बाजारात ३६00 ते ३८00 रुपये दर
मिळत आहे. यामुळे ५0 टक्के नफा देण्याची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत
आहे. काँग्रेसची सत्ता असताना भाजपा कापसाला ६000 रुपये भावासाठी आंदोलन
पुकारत होती. त्यांचीच सत्ता आहे. असे असताना गतवर्षीच्या तुलनेत यंदा
कपाशीला कमी दर मिळत आहे. जागतिक बाजारात कापसाचे भाव चढतील याची शाश्वती
नाही. उलट कापसाची आयात होण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे शेतकर्यांना
यंदा पडेल दरात कापसाची विक्री करण्याची वेळ आली आहे.
jhanjavat@gmail.com
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी
8308838111
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 Comments