फलटण येथील सुर्याजीराव कदम यांचेकडून 4 पदरी सोन्याचा हार पांडूरंगास अर्पण

                 फलटण येथील शारदादेवी सूर्याजीराव कदम यांनी साडेसहा ग्रॅम वजनाचे अंदाजे १ लाख ५६ हजार रूपये किंमतीचा सोन्याचा ४ पदरी हार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर येथे सोमवारी 'श्री'स अर्पण केला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने हणमंत ताठे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी उपस्थित मान्यवर व कर्मचारी.

Post a Comment

0 Comments