पंढरपूर
हमाल पंचायत कार्यकारणीचे सत्कार जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांच्या
हस्ते करण्यात आले. त्यावेळी नवनिर्वाचित कार्यकारणी.
पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळ सलग्न असणारी पंढरपूर हमाल-मापाडी पंचायतच्या अध्यक्ष पदी मारूती बंदपट्टे तर उपाध्यक्ष पदी सुरेश खटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हमाल-मापाटी पंचायत पंढरपूरची हमाल भवन पंढरपूर येथे मावळते अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या अध्यक्षते खाली व जिल्हा अध्यक्ष तथा सचिव शिवाजीराव शिंदे जिल्हा सचिव नवनाथ पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी पंढरपूर अध्यक्ष पदी मारूती
बंदपट्टे तर उपाअध्यक्ष पदी सुरेश खटके, सचिव म्हणुन शिवाजी शिंदे
वादकमिटीच्या अध्यक्ष पदी विष्णु शेंडे तर उपाध्यक्ष पदी उत्तरेश्वर जाधव,
बांधकाम अध्यक्षपदी हरीभाऊ कोळी, उपाध्यक्ष पदी आबाजी शिंदे, खजिनदार पदी
संतोष सावंत तर सह खजिनदार पदी राजेंद पवार यांच्या बिनविरोधी निवडी
करण्यात आल्या. मार्गदर्शक म्हणून उत्तरेश्वर जाधव, श्रीमंत डांगे, प्रकाश
कदम, विठ्ठल कोळी, पंकज आसबे व नारायण सळगट यांची निवड करण्यात आली.
यावेळी हमाल-मापाडी पंचायतचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक बाळकृष्ण घोडके यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...
तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 Comments