'ती' रिपोर्टर खूप मादक ; ग्राऊंडवरुन बाहेर काढा: फुटबॉलपटूंची तक्रार

             बेलग्रेड : अनेक कवींनी स्त्रीच्या सौंदर्याचं भरभरुन कौतुक केल्याचं आपण वाचलं असेल. पण हेच सौंदर्य काहींसाठी शिक्षेचं कारण बनू शकतं. सर्बियाच्या एका महिला स्पोर्ट रिपोर्टरबाबत ही घटना घटली. 25 वर्षांची कॅटरिना स्रेकोविचवर तिच्या सौंदर्यामुळे फुटबॉल ग्राऊंडमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.


                             स्रेकोविचविरोधात एका फुटबॉल संघाच्या खेळाडूंनी तक्रार दाखल केली. कॅटरिनाच्या सौंदर्यामुळे आम्ही आमच्या खेळावर पूर्णत: लक्ष केंद्रीत करु शकत नाही.

               याबाबत कॅटरिना स्रेकोविचनेही आश्चर्य व्यक्त केलं आहे. कॅटरिनाचं म्हणणं आहे की, "माझ्या लूक्समुळे नोकरी तर गमावणार नाही ना याची मला काळजी वाटत आहे." तिने दावा केला आहे की, "सामन्याच्या वेळी तिला मैदानातून हटण्यासही सांगितलं होतं."
               सोशल मीडियावर हे प्रकरण सध्या खूपच गाजत आहे. अनेक जण कॅटरिनाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. कॅटरिनाविरोधात तक्रार दाखल करणारा संघ रेड स्टार बेलग्रेड हा सर्बियन सॉकर लीगमधील एक मजबूत संघ आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी
विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...

तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

 

livepandharpur@gmail.com

 

jhanjavat@gmail.com

 

मोबा. 8055434499

8308838111
8552823399
 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत...  या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...


-संपादक

भगवान गणपतराव वानखेडे

सा.झंझावात,

पंढरपूर लाईव्ह

मोबा. 8055434499

8308838111

8552823399


कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह


livepandharpur@gmail.com

 

jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

 

www.pandharpurlive.com

 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments