सचिन तेंडुलकर ने दिली आपल्या आत्मचरित्राची पहिली प्रत आईला भेट !

http://timesofindia.indiatimes.com/thumb/msid-45046031,width-300,resizemode-4/Sachin-Tendulkar.jpg

                           मुंबई : आपल्या आत्मचरित्राची पहिली प्रत सचिननं आपली आई रजनी तेंडुलकर यांना दिली आहे. सचिननं ट्विटरवर आपल्या आईसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. पुस्तक देताना आईच्या चेहऱ्यावर दिसलेल्या अभिमानाचा क्षण अतुलनीय होता, असं सचिननं म्हटलं आहे.




                          'प्लेईंग इट माय वे' या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या आत्मचरित्राचं आज प्रकाशन आज होतं आहे. खरं तर प्रकाशनाच्या आधीच या आत्मचरित्राची बरीच चर्चा झाली आहे. विशेषत: माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्याविषयीच्या सचिनच्या टिप्पणी बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. सचिनच्या मताला त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळं या आत्मचरित्र आणखी काय-काय असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. http://static.indianexpress.com/pic/uploadedImages/bigImages/B_Id_439318_Rajni_Tendulkar.jpg

                        दरम्यान  पुस्तकाचं प्रकाशन होण्याआधीच सचिननं पुस्तकाची पहिली प्रत आपल्या आईला भेट देऊन आईचा आशीर्वाद घेतला.

आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी
विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...

तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

 

livepandharpur@gmail.com

 

jhanjavat@gmail.com

 

मोबा. 8055434499

8308838111
8552823399
 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत...  या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...


-संपादक

भगवान गणपतराव वानखेडे

सा.झंझावात,

पंढरपूर लाईव्ह

मोबा. 8055434499

8308838111

8552823399


कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह


livepandharpur@gmail.com

 

jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

 

www.pandharpurlive.com

 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments