सांगोला (पंढरपूर लाईव्ह साठी):-
सांगोला (जि.सोलापूर) तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने सांगोल्याचे विश्वविक्रमी आमदार गणपतराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
स्टेशन रोड येथील आ.देशमुख यांच्या निवासस्थानी आ.देशमुख यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी संपर्क प्रमुख निलकंठ शिंदे (सर), अंकूश घुले, चेतन गाडे, मयुर देशपांडे, ओंकार सपाटे, अॅड.हर्षवर्धन चव्हाण, विठ्ठलपंत शिंदे, नितीन कुंभार, संदीप बनकर, चारुदत्त खडतरे, बाळू ढोले, सचिन डांगे, अनिल तारळकर, बबन मेटकरी, ओंकार देशपांडे, राजेंद्र जाधव, गुरव यांचेसह सर्व सदस्यांनी आ.गणपतराव देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ.देशमुख यांनी संघटनेच्या विविध उपक्रमाचे कौतुक करुन सत्कार केल्याबद्दल आभार मानले.
यावेळी आ.देशमुख यांनी संघटनेच्या विविध उपक्रमाचे कौतुक करुन सत्कार केल्याबद्दल आभार मानले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी
विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...
तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


0 Comments