पंढरपूर लाईव्ह:- श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन संचलित ‘लोटस इंग्लिश स्कूल’ च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करुन ‘बालदिन’ साजरा केला. या प्रसंगी चिमुकली मुलं देखील स्वच्छतेचे धडे गिरवू लागले आहेत. चिमुकल्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी... विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता
आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे
शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण
पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे
पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी
महाराष्ट्राच्या
कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे
आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या
तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
0 Comments