राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर


बातमीमुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न करण्यात आलेली खाती देण्यात आली आहेत. खातेवाटप पुढील प्रमाणे...

एकनाथ खडसे


महसूल, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यपालन, राज्य उत्पादन शुल्क

सुधीर मुनगंटीवार


अर्थ आणि नियोजन, वने

विनोद तावडे


शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य

प्रकाश मेहता


उद्योग आणि खाण, सांसदीय कार्य

चंद्रकांत (दादा) पाटील


सहकार, पणन आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमासह )

पंकजा मुंडे


ग्रामविकास आणि जलसंवर्धन, महिला आणि बालविकास

विष्णू सावरा


आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य

राज्य मंत्री

दिलीप कांबळे


आदिवासी विकास
, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य

विद्या ठाकूर


ग्रामविकास आणि जलसंवर्धन
, महिला आणि बालविकास


Post a Comment

0 Comments