राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकार वा.ना. उत्पात यांचे व्याख्यानाचे आयोजन

             पंढरपूर लाईव्ह:- पंढरपूर येथील उप माहिती कार्यालय व दै. निर्भीड आपलं  मत यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ पत्रकार व विचारवंत श्री.वा.ना.उत्पात यांच्या  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.


  राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून ‘‘सार्वजनिक कामकाज पारदर्शकता: माध्यमांची भूमिका’’ या विषयावर  मंगळवार - दिनांक-18.11.2014 रोजी  दुपारी 3:30 वाजता.  उप-माहिती कार्यालय, पंढरपूर. येथे सदर व्याख्यान होणार आहे तरी  या कार्यक्रमास  आपण अवश्य उपस्थित रहावे,  असे आवाहन दै.निर्भीड आपलं मत चे संपादक संजय वाईकर व उप माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक फारुक र. बागवान यांनी केले आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी...  विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

livepandharpur@gmail.com                  jhanjavat@gmail.com
  मोबा. 8055434499,  8308838111,  8552823399 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी 
महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

प्रतिनिधी नेमणे आहेत...  

या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com               jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
  www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments