पंढरपूर लाईव्ह:- दि. पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे सहकार सप्ताहाचे निमित्त रसिक ग्राहक वर्ग यांचेसाठी याही वर्षी देशभक्त कै.बाबुराव जोशी व्याख्यानमालेचे आयोजन दि. 19-11-2014 ते दि. 23-11-2014 या कालावधीत येथील जिजामाता उद्यान येथे करण्यात आले आहे. अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली आहे.
सदर व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ दि.19-11-2014 रोजी सायंकाळी 6 वाजता बँकेचे कुटूंबप्रमुख कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी... विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता
आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे
शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण
पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे
पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी
महाराष्ट्राच्या
कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे
आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या
तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
0 Comments