रामकृष्ण गजानन बिडकर यांना शासकीय अधिस्वीकृत पत्रकार प्रमाणपत्र

               पंढरपूर लाईव्ह:- पंढरपूर येथील गेल्या 45 वर्षांपासून सातत्याने प्रसिद्ध होणार्‍या साप्ताहिक पंढरी संदेशचे कार्यकारी संपादक श्री. रामकृष्ण गजानन बिडकर यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून नुकतेच   “PRESS ACCREDITATION”  (अधिस्वीकृतीपत्र) कार्ड प्रदान करण्यात आले.

             
   महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी पंढरपूर मधून वारकरी सांप्रदाचे मुखपत्र असणार्‍या सा. पंढरी संदेश या साप्ताहिकाचा संपूर्ण महाराष्ट्रभर मोेठा वाचक वर्ग असून महाराष्ट्रातीलच नव्हेतर जगभरातून संतवाङ्मयाचा गाढा अभ्यास असणारे अनेक लेखक आणि विचारवंत यांचे विविध संत साहित्यावरील लेख प्रसिद्ध करुन सा. पंढरी संदेशने नांवाप्रमाणेंच आपले कार्य सर्वदूर पोहोचविण्यात यश मिळविले आहे. नुकतेच या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक श्री. रामकृष्ण गजानन बिडकर यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून नुकतेच “PRESS ACCREDITATION”   (अधिस्वीकृतीपत्र) कार्ड प्रदान करण्यात आले. याबद्दल पंढरपूर मधील अनेक पत्रकार तसेच पंढरी संदेशचे संपादक, परिवार व  यांच्या मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी...  विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

livepandharpur@gmail.com                  jhanjavat@gmail.com
  मोबा. 8055434499,  8308838111,  8552823399 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी 
महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

प्रतिनिधी नेमणे आहेत...  

या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com               jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
  www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments