पंढरपूर लाईव्ह(प्रतिनिधी)
28 डिसेंबर 2014 रोजी पंढरपूर-मंगळवेढ्याचे उद्योन्मुख युवानेतृत्व प्रणवदादा परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील खादी ग्रामोद्योगचे सदस्य गणेश नागेश सिंघण यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार भगवान वानखेडे, सचिन कुलकर्णी-अनवलीकर, शितल होरणे, आनंद भोसले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रणवदादा म्हणाले की, ‘‘मी माझा वाढदिवस साजराच करत नाही मात्र कार्यकर्त्यांचं असणारं प्रेम डावलता येत नाही.’’ पंढरपूर-मंगळवेढ्यातील युवकांचे संघटीकरण व एकत्रीकरण करुन तरुणांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी सध्या प्रयत्नशील असल्यााचेही त्यांनी सांगितले. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या आशिर्वादाने व जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणवदादांची पुढील समाजकार्याची वाटचाल निश्चितच तरुणाईसाठी ‘प्रकाशवाट’ ठरेल अशा सदिच्छा यावेळी गणेश सिंघण यांनी व्यक्त केल्या.
************************************
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या दि. 30 डिसेंबर 2014 अखेर 36771 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत दि. 30 डिसेंबर 2014 अखेर तब्बल 1798 अँन्ड्राँईल मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com



0 Comments