विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना दिलासा 12 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर

दिनांक : 17  जानेवारी, 2015

पंढरपूर लाईव्ह

मुंबई, दि. 17: विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या सहा

जिल्ह्यांमध्ये समन्वयित कृषिविकास प्रकल्प (सीएआयएम) राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या  अंमलबजावणीसाठी 12 कोटी 32 लाख रक्कमेच्या निधीस शासनाने मंजूरी दिली.

2014-15 करिता 23 कोटी 61 लाख रुपये  या प्रकल्पाकरिता  अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.  यापैकी 11 कोटी 29 लाख रुपये वितरीत करण्यात आले असून शिल्लक असलेले 12 कोटी 32 लाख रुपये प्रकल्पांतर्गत कामाकरिता देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. 


000

...............

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 17 जानेवारी 2015 रोजी  44,012 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   17 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2743 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

 





Post a Comment

0 Comments