नाविक पदासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी

पंढरपूर लाईव्ह

मुंबई, दि. 17: एशियन आणि ऑलिम्पिक खेळासाठी भारतीय खेळाडू घडविण्याच्यादृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरण मान्यता प्राप्त बॉईज स्पोर्टस कंपनी, मद्रास इंजिनिअर्स ग्रुप, सेंट्रल बंगळूरु यांनी नाविक पदासाठी 9 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांची निवड चाचणी ही निवड चाचणी 28 ते 31 जानेवारी 2015 या कालावधीत बंगळुरु-42 च्या लुंबा स्टेडियमवर होईल.  यासाठी 1 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले, इंग्रजी माध्यमातील व पोहता येणारे उमेदवार अर्ज करु शकतात. निवड झालेल्या इयत्ता 7 ते 10 वीच्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. तरी इच्छुक उमेदवार व त्यांच्या पालकांनी आवश्यक पात्रता व इतर माहितीसाठी प्रशिक्षक, सुभेदार शिवा  मो. क्र. 0918105807123 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्र.080-25573987 / 09449219795 यावर संपर्क साधावा.

...............

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 17 जानेवारी 2015 रोजी  44,012 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   17 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2743 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

 



Post a Comment

0 Comments