पंढरपूर लाईव्ह
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दि. 15 जानेवारी 2014 रोजी पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती मार्फत मंदिराचे सर्व व्यवस्थापनसुरु झाले. याबाबतचा निर्णय जाहीर झालेनंतर सदर बाबींची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 17 जानेवारी 2014 पासून सुरु झाली. त्यामुळे 17 जानेवारी हा दिवस मंदिर समितीच्या
वतीने ‘परिवर्तन दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. 17 जानेवारी 2015 रोजी येथील तुकाराम भवन येथे हा दिवस विविध कार्यक्रम घेवून साजरा केला जाणार आहे.
..
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 14 जानेवारी 2015 रोजी 42,745 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत 14 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2581 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
0 Comments