पाचव्या ‘भारतीय छात्र संसदे’ला शनिवारपासून प्रारंभ
नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन; तीन दिवस होणार विचारमंथन
पंढरपूर लाईव्ह
पुणे, दि. 7 जानेवारी 15 : माईर्स एमआयटी स्कूल ऑङ्ग गव्हर्नमेंट, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुे विद्यमाने आयोजित तीन दिवसांच्या भारतीय छात्र संसदेला शनिवार, दि. 10 जानेवारी 2015रोजी पासून माईर्स एमआयटी, पुणे, महाराष्ट ? येथे सुरुवात होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते छात्र संसदेचे उद2घाटन होणार असून, यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर उपस्थित राहणार आहेत.
सन 2011 पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे पाचवे वर्ष आहे. भारत सरकारने सुरु केलेल्या स्वच्छता भारत अभियानाला पाठिंबा देत यंदाच्या छात्र संसदेची संकल्पना ‘स्वच्छ भारत’ यावर आधारलेली आहे.
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. महाराष्ट ? राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीज (एआययु),
संयुे राष्ट ?संघ, राष्ट ?कुल, सार्क आणि जिनेव्हातील आंतरसंसदीय परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली ही संसद भरवण्यात येणार असून, राष्ट ?ीय व आंतरराष्ट ?ीय संस्थांनीही याला पाठिंबा दिला आहे.
---------------------------------------------
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 8 जानेवारी 2015 रोजी 39,384 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
8 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2130 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी
खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही
नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :--
भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com





0 Comments