देवाचे भे परिस्थितीच्या आधीन राहात नाहीत- युवराज स्वामी भुदेवाचार्य

पंढरपूर लाईव्ह

। पंढरपूर,

शत्रूदाचे पुत्र प्रियरथ हे देवाचे निरिक्षम े व चक्रवर्ती सम्राट होते, असे नारद म्हणताच ते देवाचे भे पण व सम्राट पण असे कसे. देवाच्या भेांच्या बाबतीत तुम्ही विचारता परंतू सामान्य लोकांबरोबर भेांची तुलना करू नका. देवाचे  नामस्मरणात विलीन होऊन जातात ते परिस्थितीच्या अधिन राहत नाहीत, असे म्हणत निशवदेव रूपात देव दर्शन देत प्रगट झाले, असे वर्णन पंचस्कंदाच्या सुरूवातीस आहे, असे श्रीमदभागवत कथेचे निरूपन करताना युवराज स्वामी भूदेवाचार्य महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून सांगीतले.


येथील संत तनपुरे महाराज मठामध्ये झालरीया पिठाधिपती श्री श्री 1008 घनश्यामाचार्यजी महाराजांच्या साि ध्यात युवराज स्वामी भूदेवाचार्य कथेचे निरूपन करत होते. ते म्हणाले की, हा मानवदेह मिळाला आहे, तो भोगासाठी नव्हे, तर कर्तव्याचे पालन करण्यासाठी आहे. भोग तर पशु पक्षी, जनावरे सुद्धा करतात. भोगाच्या अधिन झालेल्या मानवात व त्यांच्यात काय ङ्गरक आहे. जे नातेवाईक व संबंधी हे मानवाला संसारात गुंतवतात ते आपले खरे संबंधी नसतात. मात्र जे परमात्म्याचे ध्यान करायला सांगतात, तेच खरे संबंधी असतात. संसारात रहाणे चुकीचे नाही. संसारात राहताना तेच मनामध्ये ठेवू नका ते चुकीचे आहे. देवाचे भे परिस्थितीची चिंता करत नाही ते ङ्गे भेीचे नामस्मरणाचे चिंतन करतात. जीवन जगताना जो देवाचे नामस्मरण करतो देवाला शरण जातो, तो त्येक संकटातून मार्ग काढू शकतो. आत्मा व परमात्माच्या बाबतीत आत्म्याची तुलना संसाराच्या कोणत्याही गोष्टीने होवू शकत नाही. जो पाप करतो त्यांना नरक यातना भोगाव्याच लागतात व जो परमात्म्याचे चिंतन करतो, त्याला मोक्ष प्राप्ती होते. 

भागवत कथेचे सार विस्तृतपणे महाराज सांगताना उपस्थित श्रोते मंत्रमुध होवून गेले होते. प्रत्येक दिवशी श्रोत्यांची संख्या वाढत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने महिला-पुरूष या निरुपणात सहभागी झाले आहेत.
---------------------------------------------




-++++++++++++++++++++++++++++++++++++

बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"



"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 8 जानेवारी 2015 रोजी  39,384  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत



   8 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2130 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  

आपला :-- 

भगवान वानखेडे (संपादक) 

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com



Post a Comment

0 Comments