पंढरपूर लाईव्ह
सोलापूर दि. 05 : माजी सैनिकाच्या अडीअडचणी सोडविणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती व निवृत्तीवेतन आदी बाबीबाबतची माहिती देण्याच्या दृष्टीने माजी सैनिक, विधवा व त्यांच्यावर अवलंबुन असणा-यांसाठी दिनांक 9 जानेवारी 2015 रोजी पंढरपूर येथील सैनिक विश्रामगृह हॉल या ठिकाणी सकाळी 11 वाजता माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यासाठी संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन माजी कॅप्टन सुनील गोडबोले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी एक पत्रकान्वये केले आहे.
-----------------------------------------------------
-++++++++++++++++++++++++++++++++++++
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
http://market.android.com/

____________________
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी 38, 176 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com



0 Comments