पंढरपूर (प्रतिनिधी)- रविवार दि.18 जानेवारी 2015 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री संत तनपुरे महाराज मठामध्ये इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे चेअरमन डॉ.सुरेश नाईक हे ‘भारताची यशस्वी मंगळ मोहीम’ याबद्दल स्लाईड शोसहीत माहिती सांगणार आहेत.
महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे चौथे वार्षिक अधिवेशन यावर्षी पंढरपूर तालुका मंडळाने येत्या रविवारी दि.18 जानेवारी 2015 रोजी आयोजित केले आहे. त्या निमित्ताने डॉ.सुरेश नाईक यांच्या व्या‘यानासह इतरही कार्यक‘म दिवसभर आयोजित केले आहेत, अशी माहिती राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक व जिल्हाध्यक्ष लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी रविवारी झालेल्या मिटींगमध्ये सांगितली.
मोहिते म्हणाले की, एकदिवसीय विज्ञान अधिवेशनामध्ये सकाळी 8.30 मी विज्ञान दिंडीचे आयोजन केले आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून विद्याथ्यार्र्ंची विज्ञान दिंडी काढण्यात येईल.त्यानंतर नोंदणी होईल व नोंदणीनंतर स.10.30 वाजता ‘चांद्रयान मंगळ मोहीम आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक यांचे व्या‘यान होईल. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षक आ.दत्तात्रय सावंत हे उपस्थित असणार आहेत. या व्या‘यानाचे उद्घाटन जिल्हा दुध संघाचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्याहस्ते होईल. या कार्यक‘माचे अध्यक्ष पंढरपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ.साधनाताई भोसले या असणार आहेत. तसेच हरिषदादा गायकवाड, नागेश भोसले, व्यंकटेश गंभीर, दत्तात्रय आरोटे, मारूती ङ्गडके, भांजे यांच्या उपस्थितीत हा प्रथम सत्रातील कार्यक‘म होणार आहे.
तसेच दुपारच्या सत्रामध्ये एस.एस.सी.बोर्ड पुणे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे हे विद्यार्थी व शिक्षकांना इ.10 वी व 12 वी परिक्षेबद्दल मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारच्या सत्रामधील मु‘य कार्यक‘म पारितोषिक वितरण व स्मरणिका प्रकाशन कार्यक‘म होईल. या कार्यक‘माचे अध्यक्ष पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारतनाना भालके हे भुषविणार आहेत. या कार्यक‘माला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे असतील. तसेच कार्यक‘माला महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष के.एस.पानसे, सल्लागार प्रकाश खोचीकर, सचिव अरूण मुळ्ये, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, विज्ञान पर्यवेक्षक रजपूत हे उपस्थित असतील.
यावेळी प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार व प्रज्ञापात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच विज्ञान मंडळातर्ङ्गे काढण्यात येणार्या ‘विज्ञान झेप’ या स्मरणिकेचे प्रकाशन आ.भारतनाना भालके व डॉ.सुरेश नाईक यांच्याहस्ते होईल.
तरी अतिशय चांगल्या व्या‘यानाच्या कार्यक‘माचा लाभ घेण्यासाठी पंढरपूर तालुका व शहरातील सर्व विज्ञानप्रेमी , पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या सं‘येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी केले. यावेळी आ.दत्तात्रय सावंत सर, सुभाष नागरसे, सुधाकर माने, प्रियांका आराध्ये, संजय क्षिरसागर, ज्ञानेश्वर मोरे, अभिमान पवार व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच पंढरपूर तालुका व शहरातील सर्व विज्ञान व गणित शिक्षकांनी कार्यक‘माच्या नियोजनासाठी शनिवार दि.17 जानेवारी 2015 रोजी दुपारी 3 वाजता तनपुरे महाराज मठासमोर आ.सावंत सरांच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन मोहिते यांनी केले.
................

0 Comments