पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)-
पंढरपूर दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँकेच्या शतकमहोत्सवाचे निमित्ताने सुरु केलेला युवा प्रतिभा महोत्सव याही वर्षी पुढे चालु ठेवलेला असून दि. 16 जानेवारी 2015 ते 22 जानेवारी 2015 पर्यंत दररोज सायंकाळी 5:30 ते 9:30 वाजेपर्यंत टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 12 जानेवारी 2015 रोजी 42,220 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत 12 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2508 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
0 Comments