उपरी येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती उत्साहात साजरी

पंढरपूर लाईव्ह

दि. 12 जानेवारी 2015

संभाजी ब्रिगेड व युवा सेना उपरी, ता. पंढरपूर, जि.सोलापूर यांच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 417 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन राजमातेच्या ऐतिहासिक दैदिप्यमान कार्याबद्दल अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष महेश नागणे, युवा सेनेचे अध्यक्ष राहुल नागणे, सतीश नागणे, लोकमतचे पत्रकार बजरंग नागणे, प्रशांत नागणे, शशीकांत मोहिते, विजय नागणे, विराज नागणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

................................................................................

...................................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 12 जानेवारी 2015 रोजी  41,598  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   12 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2438 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

मोबा. नं.  8055434499  /  8308838111

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................


Post a Comment

0 Comments