विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

पंढरपूर लाईव्ह

दि. 12 जानेवारी 2015

विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर, गुरसाळे, ता. पंढरपूर, जि.सोलापूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली.  

यावेळी विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. बालाजी शिंदे, राहुल गाजरे या प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रा. प्रविण वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी महेश बागल याने केले.

.......................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 12 जानेवारी 2015 रोजी  41,719  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   12 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2452 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

Post a Comment

0 Comments