सांगोला रोडवर ‘माऊली इन’ ची प्लॉट विक्री सुरु
पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 6 येथील ‘माऊली इन’ या बांधकाम क्षेत्रातील ग्रुपची सांगोला रोडवर गोपाळपूर ते टाकळी रोड या प्रमुख बायपास रस्त्याला लागून असलेल्या मोक्याच्या ठिकाणी भुमीपुजन करण्यात आलेले असून सर्वसामान्यांना परवडतील असे दीड- दीड गुंठ्यांच्या प्लॉटस्च्या विक्रीस सुरुवात झालेली आहे.
‘माऊली
इन’ चे महामुद इनामदार यांनी याबाबत नुकतीच माहिती दिली. ते म्हणाले की,
पंढरपूरमध्ये जागेचे दर गगनाला भिडलेले आहेत. सर्वसामान्यांना हक्काचा
निवारा मिळणे दुरापास्त होऊन बसलेले आहे. मात्र आम्ही या ठिकाणी जे ठिकाण
भविष्यात गोपाळपूर-टाकळी रोड या मुख्य मोठ्या बायपास मार्गाला लागून
असल्यामुळे पंढरीतील मोक्याचे आणि मोकळ्या निसर्गरम्य, शांत व रम्य
वातावरणाचे ठिकाण म्हणून ओळखले जाईल. अशा ठिकाणी दीड-दीड गुंठ्यांचे
प्लॉट्स् पाडलेले असून या रोडलाईट, अंतर्गत रस्ते, नळ, गटारी आदी सर्व
अद्यायावत सुविधांसह क्लिअर टायटल असलेले ओपन प्लॉटस् सर्वसामान्यांना
परवडतील अशा अल्प दरात विक्रीस उपलब्ध करुन देत आहोत. सदर प्लॉट खरेदी
करणारांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावयाची आवश्यकता नसून स्टॅम्प ड्यूटीसह
संपुर्ण खरेदी खर्च आम्हीच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या सव्वा दोन एकर परिसराील ओपन प्लॉटस् विक्री चालु असून भविष्यात याला लागूनच असलेल्या 12 एकर परिसरात तयार बंगलोज व फ्लॅट्स तसेच ओपन प्लॉट अशी स्कीम लाँच करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्लॉट खरेदीसाठी ग्राहकांनी महामुद इनामदार यांच्या 9921337867 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सध्या सव्वा दोन एकर परिसराील ओपन प्लॉटस् विक्री चालु असून भविष्यात याला लागूनच असलेल्या 12 एकर परिसरात तयार बंगलोज व फ्लॅट्स तसेच ओपन प्लॉट अशी स्कीम लाँच करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्लॉट खरेदीसाठी ग्राहकांनी महामुद इनामदार यांच्या 9921337867 या क्रमांकावर संपर्क साधावा.

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 10 जानेवारी 2015 रोजी 40,283 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
10 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2250 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी
खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही
नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :--
भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com




0 Comments