पंढरीचे सुप्रसिध्द व्यंगचित्रकार श्याम सावजी यांच्या कुंचल्यातील ‘हास्य-रेखा’

रुपेरी उन्हांत धुके दाटलेले
दुधी चांदणे हे जणु गोठलेले
असा हात हाती तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा
थंडी गुलाबी हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणी

 

 

Post a Comment

0 Comments